No student devices needed. Know more
7 questions
1. या पाठात एकूण किती व्यक्ती आहेत / माणसे आहेत ?
पाच
सहा
सात
आठ
२. अभिषेक व सुमित हे एकमेकांचे भाऊ होते ?
मामेभाऊ
आतेभाऊ
चुलतभाऊ
मावसभाऊ
३.मावशीला तिच्या मुलाने दिलेली वस्तू -----
४.मावशीच्या पायांचा तळवा----
५. मावशीने आपल्या घरासमोर लावलेले झाड----
६. रेखा मावशींच्या पावलांची वैशिष्ट्ये.
काळे पाय
सोनेरी पाय
निळे पाय
चंदेरी पाय
७.पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्ये-----
निळे पाय
सोनेरी पाय
चंदेरी पाय
काळे पाय
Explore all questions with a free account