pencil-icon
Build your own quiz

Professional Development

12th

grade

Image

DRG 14, 15 , 16 & 17

244
plays

20 questions

Show Answers
See Preview
  • 1. Multiple Choice
    30 seconds
    1 pt

    1. भारतातील माता मृत्युचे सर्वात मोठे कारण हे?

    जास्त रक्तस्त्राव

    उच्च रक्तदाब

    ॲनिमिया

    गर्भपात

  • 2. Multiple Choice
    30 seconds
    1 pt

    जीवनाच्या कोणत्या अंतरामध्ये सर्वाधिक U5 मृत्यू होण्याची संभावना असते?

    आयुष्याचे पहिले 7 दिवस

    आयुष्याचे 8 ते 28 दिवस

    आयुष्याचे 2 महिने ते 1 वर्षापर्यंत

    आयुष्याचे 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत

  • 3. Multiple Choice
    30 seconds
    1 pt

    भारतात नवजात मृत्यू रोखण्यासाठी कोणता चांगला मार्ग आहे?

    गर्भवती महिलेच्या पोषणासाठी आर्थिक सहाय्य करणे

    गर्भवती महिलांना विशेष काळजी घेणे

    प्रत्येक गावात मे सुरक्षित व यशस्वी प्रसुतीसाठी प्रशिक्षण द्या

    जन्मपूर्व तयारी करायची आणि योग्य वेळेवर रुग्णालयाची काळजी घेणे

  • Answer choices
    Tags
    Answer choices
    Tags

    Explore all questions with a free account

    Already have an account?