No student devices needed. Know more
8 questions
दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. 'बाबा' (Identify the gender of the given word - 'बाबा' )
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
यापैकी काही नाही.
दिलेल्या शब्दाचे लिंग बदला. 'मुलगा' (Change the gender of the given word - 'मुलगा')
मुलगे
मुलगी
मुला
यापैकी काही नाही
दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. 'झाड' (Identify the gender of the given word - 'झाड')
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
पुल्लिंग
यापैकी काही नाही
दिलेल्या शब्दाचे लिंग बदला. 'आजोबा' (Change the gender of the given word - 'आजोबा')
आजी
आई
काकी
बाबा
दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. 'देश' (Identify the gender of the given word- 'देश')
नपुंसकलिंग
स्त्रीलिंग
पुल्लिंग
यापैकी काही नाही.
दिलेल्या शब्दाचे लिंग बदला. 'मोर' (Change the gender of the given word - 'मोर')
मैना
मयूर
मोरा
लांडोर
दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. 'भाजी' (Identify the gender of the given word- 'भाजी')
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
यापैकी काही नाही
दिलेल्या शब्दाचे लिंग बदला. 'वाघ' (Change the gender of the given word - 'वाघ')
वाघी
सिंह
वाघीण
वासर
Explore all questions with a free account