No student devices needed. Know more
10 questions
लेक काय काय आहे ?
तांबडा कुंदन
हिरवं गोंदण
झाडाची पालवी
हाडाचं चंदन
हे वरचे सगळी
'आस' या शब्दाचे काय अर्थ आहे ?
तहान
इच्छा
विशेष
जीवन
'ऊर' या शब्दाचे काय अर्थ आहे ?
अंग
वर
हृदय
मन
लेक घरात नसली तर काय होतं ?
वेळ जागीच थांबल्या सारखे वाटते
घाबरलेले वाटते
तिच्या येण्याची मनाची इच्छा असते
मन उदास होतो
अस्मिता जोगदंड-चांदणे ह्या कविताच्या कवयित्री आहे
हो
नाही
अस्मिता जोगदंड-चांदणे यांचा जन्म १९८६ साली झाला
हो
नाही
लेक तांबडं _____ , लेक हिरवं _____
लेक झाडाची _____ , लेक हाडाचं _____
गोंदण, चंदन, कुंदन, पालवी
कुंदन, गोंदण, पालवी, चंदन
पालवी, कुंदन, चंदन, गोंदण
चंदन, पालवी, गोंदण, कुंदन
'फक्त्त लेकीला कळते, अरे निसर्गाची भाषा ,काळ्या रात्रीला लागते, कशी सकाळची आशा.' या वाक्याचा काय अर्थ आहे ?
लेक कवयित्रीचं आयुष्य एकटे आणि निरुपयोगी करते
लेक कवयित्रीचं आयुष्य दुःखी आणि निराशाजनक करते
लेक कवयित्रीचं आयुष्य ठीक आणि निश्चित करते
लेक कवयित्रीचं आयुष्य प्रकाशमय आणि चैतन्यवान करते
या कवितेचे नाव काय आहे ?
लेक
आई
मुलगी
बाई
या कवितेत एक लेकीला कशे दाखवले आहे ?
कंजूस
मोहक
वाईट
चांगले
Explore all questions with a free account