10 questions
गावाचे नाव काय होते ?
रामपूर
शामपूर
कानपूर
रायपूर
दोन मित्रांची नावे काय होती ?
राकेश आणि सुरेश
शाम आणि राम
रवी आणि ओम
भीम आणि सचिन
कोणाचे लग्न झाले होते ?
राकेश
सुरेश
कोणाचे वडील दिवंगत झाले होते ?
सुरेश
राकेश
सुरेश कोणाचे ऐकत होता ?
आईचे
राकेशचे
कशाचा वेग वाढू लागला ?
पाण्याचा
बसचा
वाऱ्याचा
लाटेच्या तडाख्याने काय फुटली ?
बस
डोंगर
नाव
कोणावर जबाबदरी होती?
आईवर
सुरेशवर
राकेशवर
खरा मित्र कोण असतो?
जो शत्रुत्व ठेवतो
जो स्वार्थी असतो
जो मैत्री रखतो
राकेश आणि सुरेशला कशाचा आधार मिळाला?
झाडचा
दगडाचा
जमिनीचा
लाकडी फळीचा