Other

Malpure Quiz

2
plays

12 questions

Player avatar

Introducing new Paper mode

No student devices needed. Know more

Show Answers
See Preview
  • 1. Multiple-choice
    20 seconds
    1 pt

    बाईक वर बसुन एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावरुन जात असतात.

    चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण?

    पुरुष सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे.

    तर या दोघांत नातं काय?

    भाऊ आणि वहिनी.

    जावई आणि सासू.

    नवरा आणि बायको.

    नातू आणि आजी.

  • 2. Multiple-choice
    20 seconds
    1 pt

    कोणत्या विमा पॉलिसीमध्ये रुग्णालय खर्च समाविष्ट आहेत?

    वाहन विमा.

    मुदत विमा.( Term Insurance)

    जीवन विमा.(Life Insurance)

    मेडिक्लेम.(Mediclaim Insurance)

  • 3. Multiple-choice
    20 seconds
    1 pt

    दीपावली पाडवा कोणत्या महिन्यात येतो?

    फाल्गुन

    माघ

    पौष

    कार्तिक

  • Expore all questions with a free account

    Already have an account?
library
create
reports
classes