10 questions
२१ ही संख्या मराठीत अक्षरात कशी लिहतात?
एकवीस
वीस
एकतीस
तेवीस
२२ या संख्येनंतर येणारी संख्या कोणती?
२१
२३
१८
२०
२६ ही संख्या मराठीत सहवीस अशी लिहतात.
चूक
बरोबर
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
२२ ही संख्या मराठीत अक्षरात------ अशा प्रकारे लिहतात
२५ ही संख्या इंग्रजी अंकात कशी लिहली जाते?
25
26
23
21
३० या संख्येला इंग्रजीत thirty nine असे लिहतात
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
२९ या संख्येचे वाचन मराठीत कसे केले जाते?
एकवीस
एकोणीस
एकोणतीस
एकतीस
२७ या संख्येच्या आधी येणारी संख्या कोणती?
२६
२८
२९
३०
अठ्ठावीस ही संख्या मराठी अंकात कशी लिहतात?
२७
२६
२९
२८
२७ ही संख्या -------- अक्षरात लिहा.