No student devices needed. Know more
3 questions
७.योग्य वाक्य ओळखा.
सरिताने पुस्तक आणि वही आणली.
सरीताने पूस्तक आणि वही आणली.
सरिताने पुस्तक आणी वही आणली.
सरीताने पुस्तक आणि वहि आणली.
१.व्याकरण-सामान्यरूप ओळखा.
व्याकरणे
व्याकरणी
व्याकर
व्याकरणा
२. ABSENT -पारिभाषिक शब्द लिहा .
1. वर्धापन
2. हजर
गैरहजर
प्रवर्ग