10 questions
खालील वाक्यात रिकाम्या जागेत क्रियापदाची योग्य भूतकाळ रुपे लिहा
आईने बाळाला जेवू ----- (घालणे)
घाल
घातले
घातला
घातली
मी काल रात्री लवकर ---- (झोप)
झेप
झोप
झोपेत
झोपलो
त्याने वाहतुकीचा नियम मोडला.
चूक
बरोबर
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
गेल्या शनिवारी आम्ही चित्रपट ------
मुलांनी छान गाणे ------ ( म्हणणे)
म्हण
म्हटले
म्हणणार आहे
म्हणणार होते
समीर व्याकरण ------
मी आणि बाबा बाजारात जाणार आहे
चूक
बरोबर
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
माझी परीक्षा गेल्या आठवड्यात -----(संपणे)
संपणार आहे
संपली
संपेल
संपवू
गाईने चारा खाल्ला
चूक
यापैकी नाही
दोन्ही बरोबर
बरोबर
खालील भूतकाळी क्रियापद ओळखा
पळतो
संपणे
जाणे
म्हणणे