No student devices needed. Know more
20 questions
रेडोक्स अभिक्रिया मध्ये काय घडते
क्षपण
ऑक्सिडीकरण
निर्जंतुकिकरण
हायड्रोजनेशन
रासायनिक अभिक्रियेमध्ये कोणता बंध असतो
सहसयूंज
आयनिक
रासायनिक
लोखंडाचे गंजणे ही खालीलपैकी कोणती क्रिया आहे
ऑक्सिडीकरण
क्षपण
खाद्यतेल आणि तूप दीर्घकाळ तसेच ठेवले तर त्यास काय प्राप्त होईल
खवटपणा
आंबटपणा
चुन्याच्या निवाळीतुन कोणता वायू जाऊ दिल्यास ती दुधाळ बनते
H2
CO2
SO2
CO
दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये आयनानंचे काय होते
आयन स्थिर राहतात
आयन मुक्त होतात
आयन अदलाबदल करतात
आयन निर्माण होत नाहीत
जस्त धातू वर विरल HCl ची क्रिया ही कोणती अभिक्रिया असेल
विस्थापन
संयोग
अपघटन
दुहेरी अपघटन
हवेच्या आद्रतेची किंवा आम्लच्या परिणाम यामुळे धातूची सावकाश झीज होणे याला काय म्हणाल
क्षरण
क्षपण
वरण
मरण
रासायनिक समीकरण लिहताना बाणा वर ∆ संकेत म्हणजे काय
दिशा
उष्मा
उतप्रेरक
उत्पादित
रासायनिक समिकरनाच्या डाव्या बाजूस काय लिहतात
अभिक्रियाकरक
उत्पादित
उतप्रेरक
क्षपणक
अन्नाचे पचन होणे हे रासायनिक अपघटन आहे
चूक
बरोबर
उष्माग्राही अभिक्रियेत काय घडते
उष्णता शोषली जाते
उष्णता बाहेर पडते
काहीच होत नाही
नक्की सांगता येत नाही
संयोग अभिक्रियेत किती उत्पादित मिळतात
1
2
अनेक
एकही नाही
संयोग अभिक्रियेत किती उत्पादित मिळतात
1
2
अनेक
एकही नाही
अपघटन अभिक्रियेत किती उत्पादित मिळू शकतात
फक्त एक
दोन किंवा अधिक
फक्त अनेक
कोणतेच नाही
विस्थापन अभिक्रियेत काय घडते
अनेक उत्पादित मिळतात
फक्त एक उत्पादित मिळते
जास्त क्रियाशील मूलद्रव्य आयन तयार करते
कमी क्रियाशील मूलद्रव्य आयन तयार करतात
दुहेरी विस्थापन अभिक्रियेत काय घडते
अभिक्रियाकारक आयनाची अदलाबदल करतात
एकच उत्पादित होते
अनेक उत्पादित तयार होतात
आयन अदलाबदल होऊ शकत नाही
हायड्रोजनेशन अभिक्रियेत कोणता वायू वापरला जातो
H2
CO2
CO
H2O
गंजचे रासायनिक सूत्र कोणते
Fe3O5. xH20
Fe3O4. xH2O
Fe3O2. xH2O
FeO.xH2O
रासायनिक अभिक्रियेच्या दरावर कोणकोणते घटक परिणाम करतात
संहती
कणांचा आकार
तापमान
उतप्रेरक
ऑक्सिडक