No student devices needed. Know more
10 questions
आज आपण कोणता पाठ शिकलो
उपास
योगी सर्वकाळ सुखदाता
उपास या पाठाचे लेखक कोण आहेत
नारायण सुर्वे
पु.ल.देशपांडे
दोन महिन्यांत किती वजन कमी करण्याचा संकल्प लेखकाने केला होता?
20 पौंड
50 पौंड
40 पौड
70 पौंड
दिवाळी सणादरम्यान लेखकांनी घरात काय बंद करण्याचा निर्णय घेतला?
साखर
चहा
तेल
तूप
लेखकास ........पदार्थ अमृतासारखा वाटू लागला ?
आचार्य बर्वे यांनी लेखकाला काय सोडण्याचा सल्ला दिला?
बटाटा
बोलणे
साखर
चालणे
बटाटा सोडण्याचा सल्ला कोणी दिला?
जनोबा रेगे
सोकाजी त्रैलोकेकर
बाबा बर्वे
काशिनाथ कुलकर्णी
कचेरी या शब्दासाठी अचूक पर्याय ओळखा
सभागृह
कार्यालय
कारागृह
खाद्यपदार्थ
ठरवलेले काम मध्येच सोडणे म्हणजे काय?
व्रतभंग
व्रतबंध
व्रतात
व्रतसंकल्प
मुठभर मांस चढणे या वाकप्रचाराचा अर्थ लिहा.
खूप संताप येणे
स्तुतीने हुरळून जाणे
Explore all questions with a free account