No student devices needed. Know more
16 questions
वाक्य..... चे बनलेले असते.
शब्द
विरामचिन्हे
अक्षरे
क्रियापद
वाक्यातील शब्दांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत त्यांना...... म्हणतात.
शब्दांचे प्रकार
शब्दांच्या जाती
शब्दगट
शब्दांचे व्याकरण
शब्दांच्या एकूण..... जाती आहेत.
सात
आठ
नऊ
असंख्य
नाम खालीलपैकी कोणत्या शब्दाला म्हणता येईल?
एखाद्या वस्तुच्या, व्यक्तीच्या, प्राण्याच्या, ठिकाणाच्या नावास
वाक्यात क्रिया कोणती घडत आहे याचा बोध होणाऱ्या शब्दास
क्रिया कोण करत आहे ह्याचा बोध होणाऱ्या शब्दास
दोन वाक्यांना / शब्दांना जोडणाऱ्या शब्दास
ज्या नामातून विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होतो त्या नामाला... म्हणतात.
सामान्य नाम
विशेषनाम
भाववाचक नाम
सर्वनाम
या शब्दावरून एखाद्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा व्यक्तींचा बोध होतो त्या नामाला...... म्हणतात.
भाववाचक नाम
सामान्यनाम
विशेषनाम
सर्वनाम
........नामातून आपल्याला व्यक्ती ,वस्तू ,पदार्थ यांच्यातील भाव ,गुणधर्म व स्वभाव वैशिष्ट्ये यांचा बोध होतो.
सामान्यनाम
विशेषनाम
भाववाचक नाम
यापैकी नाही
नामाची पुनर्रावृत्ती होऊ नये म्हणून नामाऐवजी येणारा शब्द
विशेषनाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
नामाविषयी आधिकची माहीती सांगणारा शब्द -
सर्वनाम
विशेषण
क्रियाविशेषण
विशेषनाम
वाक्यातील क्रियापदाविषयी आधिकची माहीती सांगणारा शब्द -
विशेषण
क्रियाविशेषण
क्रियापद
शब्दयोगी अव्यय
'पोपट झाडावर बसून डाळींब खात होता.'
या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा.
नाम
सर्वनाम
कर्ता
क्रियापद
खालील पैकी कोणता शब्द प्रकार हा शब्दांच्या जातीत येत नाही?
नाम
सर्वनाम
क्रियापद
कर्ता
शब्दयोगी अव्यय
'एक अजस्त्र हत्ती अगदी सावकाश चालत होता.'
या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
अजस्त्र
अगदी
सावकाश
चालत
राम, लक्ष्मण आणि सीता हे तिघेही वनवासात गेले.
या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा.
शब्दयोगी अव्यय
उभयान्वयी अव्य
केवलप्रयोगी अव्यय
विशषण
'अरे बाप रे! केवढा मोठ्ठा साप आहे हा!'
या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यय
विशेषण
विद्यार्थ्याचे नाव -