No student devices needed. Know more
10 questions
निशा काय पसर
चटई
जाजम
सतरंजी
फणस कोणाला मिळाला
नमिताला
अमितला
राहूलला
फणसाचा काय करा
जेवण
भाजी
फराळ
बाजारात काय पाहिली
फळ
भाजी
खेळणी
पालक व मिरची कशी होती
पिवळी
लाल
हिरवी
खालील चित्र ओळखा
इडली
भजी
समोसा
चित्र ओळखा
गाडी
सायकल
रिक्षा
रिकाम्या जागा भरा
1)नमिता---आण.
रिकाम्या जागा भरा
----काका या
पिवळी काय होती
काकडी
मिरची
पालक