No student devices needed. Know more
10 questions
१.व्याकरण-सामान्यरूप ओळखा.
व्याकरणे
व्याकरणी
व्याकर
व्याकरणा
२. ABSENT -पारिभाषिक शब्द लिहा .
1. वर्धापन
2. हजर
गैरहजर
प्रवर्ग
3. टाचणी-लिंग ओळखा
स्रीलिंग
पुल्लिंग
नपुंसकलिंग
4. गाय -सामान्यरूप लिहा.
गायी
गाया
गायो
गाई
5. कर्दम-योग्य अर्थ लिहा.
कंदमुळे
कठिण
पाऊस
चिखल
७.केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा-या वाक्यासाठी एक शब्द लिहा.
उपकारी
कृतज्ञ
उपकारक
कृतघ्ण.
७.योग्य वाक्य ओळखा.
सरिताने पुस्तक आणि वही आणली.
सरीताने पूस्तक आणि वही आणली.
सरिताने पुस्तक आणी वही आणली.
सरीताने पुस्तक आणि वहि आणली.
८.आज रविवार आहे. -वाक्याचा प्रकार ओळखा.
उद्गारार्थी वाक्य
आज्ञार्थक वाक्य
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
९. विदयालय-संधी विग्रह ओळखा.
वि+द्यालय
विदया + लय
विदया + आलय.
१०. खालील उभयान्वयी अव्यय ओळखा.
छान
सरसर
बापरे
म्हणून
Explore all questions with a free account