
आम्ही अभ्यास करतो.
उद्या परीक्षा संपेल.
मी रोज व्यायाम करेन.
वेदांत बाजारात जातो ( वाक्याचा भूतकाळ केल्यास कोणते वाक्य तयार होईल? )
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानात घडते आहे हे समजते तेव्हा तो वाक्याचा -----------------असतो.
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आधी घडली होती हे समजते तेव्हा तो वाक्याचा -------असतो
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे हे समजते तेव्हा तो वाक्याचा --------- असतो
जय सकाळी लवकर ------------------------- वाक्यात भविष्यकाळाचे क्रियापद भरा.
मी मराठीचा अभ्यास---------------------. वाक्यात भविष्यकाळाचे क्रियापद भरा.
खालील कोणतें वाक्य वर्तमानकाळाचे आहे?
सुट्टीच्या दिवशी मी मैदानावर क्रिकेट खेळणार. वाक्याचा काळ ओळखा
वाक्यातील -------------वाक्याचा काळ सांगतो.