LESSON
व्याकरण - क्रियापद
8 months ago by
13 slides

व्याकरण - क्रियापद

Body text

खाणे , पिणे , नाचणे , गाणे, बसणे , फिरणे ,उड्या मारणे , धावणे , झोपणे, चालणे , वाचणे , लिहिणे

Subtitle
Q.

खालीलपैकी कोणते क्रिया दाखवणारे शब्द आहेत ?

answer choices

धावणे

व्यायाम करणे

अभ्यास

वाचणे

पळणे

क्रियापद - Verb

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला 'क्रियापद' असे म्हणतात.

वाक्यात क्रियापद हे शक्यतो शेवटी लिहितात.

  • मी अभ्यास करतो.

  • मला चित्र काढायला आवडते.

  • सुमन हुशार आहे.

  • आंबा गोड आहे.

  • राज छान नाचतो.

Q.

वाक्यातील क्रियापद ओळखा.

रात्री पाऊस पडला.

answer choices

रात्री

पडला

Q.

वाक्यातील क्रियापद ओळखा.

विमान उंच उडाला.

answer choices

उडाला

विमान

Q.

वाक्यातील क्रियापद ओळखा.

मी अभ्यास केला.

answer choices

मी

अभ्यास

केला

Q.

वाक्यातील क्रियापद ओळखा.

मुले मैदानात क्रिकेट खेळतात.

answer choices

मुले

खेळतात

क्रिकेट

मैदानात

Q.

मी रोज सकाळी खेळायला जातो .

answer choices

जातो

खेळायला

मी

रोज

Q.

तुला सांगितले कोणी वाचायला ?

answer choices

तुला

वाचायला

कोणी

सांगितले

Q.

नामाविषयी आधिकची माहीती सांगणारा शब्द -

answer choices

सर्वनाम

विशेषण

क्रियाविशेषण

विशेषनाम

Q.

नामाची पुनर्रावृत्ती होऊ नये म्हणून नामाऐवजी येणारा शब्द

answer choices

विशेषनाम

सर्वनाम

विशेषण

क्रियापद

Quizzes you may like
12 Qs
Verb to have
33 plays
12 Qs
Vivid Verbs
1.3k plays
9 Qs
Verb "be"
17 plays
10 Qs
Verbs
19 plays
17 Qs
Nouns, Verbs, and Prepositions
1.7k plays
20 Qs
Action Verbs, Linking Verbs, and Adverbs
194 plays
14 Qs
Nouns, Verbs, Adjectives
16 plays
10 Qs
Verbs
18 plays
Why show ads?
Report Ad